PYQPulse
HomeMocksPracticePYQsUpdatesDashboard
PYQPulse

Timing-accurate mock tests and PYQs for SSC, Banking and Railway exams — so the real paper feels like a revision.

Exams

  • SSC exams
  • Banking exams
  • Railway exams
  • All exams

Practice

  • Practice questions
  • Mock test series
  • Sectional tests
  • Year-wise PYQs
  • Performance analytics

Company

  • About us
  • Help Centre
  • Pricing
  • Sign in

Legal

  • Privacy Policy
  • Terms of Service

Contact

  • hello@testwala.co.in
  • Telegram
  • +91 62816 87760

Practice interface modeled on the official exam pattern — not the official examination. PYQPulse is not affiliated with the Staff Selection Commission, IBPS, SBI, RBI, NABARD, SEBI or Indian Railways.

© 2026 PYQPulse. All rights reserved.

Built for aspirants, by aspirants.

HomeMocksPracticeStats
  1. Home
  2. ›
  3. PYQs
  4. ›
  5. MPSC State Service
  6. ›
  7. 2020 (CSAT)
  8. ›
  9. Q41

MPSC State Service 2020 · CSAT · Question 41 of 77

Passage: निर्देश: पुढील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. माउलीने पसायदान कशासाठी मागितले आहे? सगळ्या मानवांची प्रकृ ती हळू हळू संस्कृ तीकडे वळावी. लोककल्याणाचा काहीतरी चांगले घडवायचा मार्ग त्यांना दिसावा म्हणून पसायदान सांगितलेले आहे. जावे ते सन्मार्गाकडे जावे, जावे ते सात्विकतेच्या मर्गाकडे जावे आणि म्हणावे, ‘आमच्या हातून कृ त्ये अशी घडोत, आमच्या हातून कर्मे अशी घडोत की ती परोपकारार्थ के लेली असोत’ आणि म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येकाची धडपड सज्जन व्हावे यासाठी असावी. मग आमची प्रकृ ती कशी असावी? आमचा प्रवृत्तिधर्म कसा असावा? तर प्रसिद्धिपराड्मुख असावा. तो रावणासारखा कधीही नसावा. तो रामासारखा असावा! तो कृ ष्णासारखा असावा! तो संतांच्यासारखा असावा! तसा पिंड अपाला घडावा म्हणून या प्रार्थना सातत्याने आपण के ल्या पाहिजेत. मानवाच्या मनामध्ये जोपर्यंत अहंकार असतो ना तो अहंकार जोपर्यंत जिरत नाही तोपर्यंत प्रयत्न आवश्यक आहे. एकदा अहंकार जिरला की ‘अवघे देणे रघुनाथाचे’ हीच संकल्पना. म्हणून मग अहंकार असावा पण ज्ञानजन्य निरहंकाराकडे त्याला झेपावता आले पाहिजे. म्हणून अहंकराचे चार स्तर आपल्याकडे सांगितले आहेत ना, ते थोडे समजावून घेतले पाहिजेत. ज्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा परिचय नाही त्यांचा अहंकार हा अज्ञानजन्य अहंकार आहे. म्हणजे तो ज्ञानजन्य नाही. पण ज्यांना आपली ओळख पटायला लागली आहे त्यांचा व्यक्तिगत अहंकार आहे. ज्यांना आणखी व्यापक दृष्टी प्राप्त झालेली आहे त्यांचा व्यापक अहंकार आहे. त्यांना आत्मतत्त्व प्राप्त झाले त्यांचा अहंकार हा ज्ञानजन्य निरहंकारामध्ये रूपांतरीत झालेला आहे. कारण त्याला ज्ञानाची बैठक प्राप्त झालेली आहे. असा ज्ञानजन्य निरहंकार प्राप्त करणे हेच एका दृष्टीने प्रत्येक मानवाच्या आयुष्याचे अंतिम ध्येय आहे. तोच मोक्ष आहे. त्यालाच सायुज्यता असे म्हणतात. याचि देही याचि डोळा परमतत्वाचा गोमटा लाभ आपण करुन घेतलेला आहे, कारण तिथे ज्ञानजन्य निरहंकार प्राप्त झालेला आहे, त्या स्वानंद सुखाची ठे व ही प्रत्येकाला प्राप्त व्हावी अशी प्रार्थना ज्ञानश्वर महाराजांनी के ली आहे. आणि म्हणून त्यागाकडू न मध्यम त्यागाकडे, मध्यमाकडू न सर्वोच्च त्यागाकडे झेपावता आले पाहिजे कारण सगळ्या व्यक्तिमत्वाचा पाया जर कोणता असेल तर तो त्यागाचा आहे. आणि हे त्यागाचे लेणे, हे त्यागाचे मोठे पण, या त्यागाची सूक्ष्म भूमिका, या त्यागाचे जीवनमूल्य आम्हाला कु ठे मिळे ल तर आई-वहिलांच्या सहवासामध्ये मिळे ल. कु टुंब संस्थेमध्ये मिळे ल. हे संस्कार करायला कधीही आळशीपणा करू नका. आपण दू रदर्शन पहात बसावे आणि मुलांनी मात्र अभ्यास करावा अशी भूमिका चित्तात कधीही ठे वू नका. स्वतः त्यागा म्हणजे मुले अभ्यास करतील. स्वतः ज्ञानेश्वरी म्हणायला बसा म्हणजे मुले बसतील. स्वतः गीता म्हणायला बसा म्हणजे मुले बसतील. स्वतः पसायदान म्हणा मुलांच्याकडू न म्हणवून घ्या. जेवढा त्याग कराल ना तितके उंच उंच हो त जाल! ‘अरे ! तू स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होशील’ असे आश्वासन ज्ञानोबांनी दिले आहे. मला सांगा आणखी कु ठले आश्वासन ध्यायचे ज्ञानेश्वर महाराजांनी? याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला सांगा. जर तुम्हाला स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती व्ह्यायचे असेल तर काय के ले पाहिजे? ‘ज्ञानजन्य निरहंकार’ वृत्तीचा स्वीकार के ला पाहिजे हेच माऊलीन पसायदानातून सांगितले आहे. सर्वोच्च त्यागाचे जीवनमूल्य कोठे प्राप्त होते?

Marathi Comprehension

  1. A‘याचि देही याचि डोळा’ परमतत्वाचा लाभ झाल्यावर
  2. Bस्वार्थत्यागाकडू न सामान्य त्यागाकडे गेल्यावर
  3. Cआईवडीलांच्या सहवासातCorrect
  4. Dप्रार्थनेद्वारा संतासारखा प्रवृत्तिधर्म स्विकारल्यावर

Answer: C. आईवडीलांच्या सहवासात

Explanation

The Marathi passage's discussion of tyaga locates the supreme life-value in the given option (d).

Source: MPSC Rajyaseva Prelims 2020 – CSAT Paper II (Set C), official paper

← Q40View full paper (77 questions)Q42 →

Practice the full MPSC State Service 2020 paper

Timed test with all 77 questions, just like the real exam.

Start test